कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या प्रक्रियेत असताना अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग सुरू झालं.... पण शूटींग सुरू होताच मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. अभिनेता वरूण धवन, नितू सिंग कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आता अभिनेत्री क्रिती सेनन कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. ती तिच्या सिनेमाचं शूटींग करताना कोरोना पॉझिटिव्ह झाली असल्याचा बोललं जातंय....यावरच आम्ही घेऊन आलोय या खास रिपोर्ट .<br />#lokmatcnxfilmy #VarunDhawan #neetusingh #kririsanon #Coronavirus #Covid19 <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber